Showing posts with label NAGOUR MARATHI KAVITA. Show all posts
Showing posts with label NAGOUR MARATHI KAVITA. Show all posts
MARATHI SONGS :- आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हाव ेSinger :Asha Bhosle
Lyricist :G. D. Madgulkar
Singer :Asha Bhosle
Music Director :Sudheer Phadke
Movie :Mumbaicha Javai - 1970
गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :आशा भोसले
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :मुंबईचा जावई - 1970
आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
बरसत आली वळवाची सर, तसे तयाने यावे
विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे
सोडोनिया घर नाती गोती
निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे
Singer :Asha Bhosle
Music Director :Sudheer Phadke
Movie :Mumbaicha Javai - 1970
गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :आशा भोसले
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :मुंबईचा जावई - 1970
आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
बरसत आली वळवाची सर, तसे तयाने यावे
विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे
सोडोनिया घर नाती गोती
निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे
MARATHI KAVITA :- हिंदी + मराठी कविता :- जाते म्हणतेस
जाते म्हणतेस हरकत नाही
काढत अश्रु पाहून जा
नाते तोड़तेस हरकत नाही
विजता स्वास पाहत जा
Subscribe to:
Posts (Atom)

